ध्यानचंद स्टेडियम

senior-national-hockey

राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी स्पर्धा: पंजाब, कर्नाटक व यूपीची उपांत्य फेरीत धडक; महाराष्ट्रासमोर तमिळनाडूचे आव्हान

डिसेंबर 18, 2021

पुणे- हॉकी पंजाब, हॉकी उत्तर प्रदेश आणि हॉकी कर्नाटक यांनी संयमी खेळाचे प्रदर्शन करताना सफाईदार विजय मिळवून ११व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.....