नजीबुल्लाह जादरान
रक्त काढणारा चेंडू! पाकिस्तानी गोलंदाजाच्या खुंखार चेंडूने फोडला फलंदाजाचा जबडा, पाहा व्हिडिओ
पाकिस्तान क्रिकेट संघात एकापेक्षा एक गोलंदाजांचा भरणा आहे. ऐंशी किंवा नव्वदच्या दशकात क्रिकेटमध्ये वसीम अक्रम आणि वकार युनिस यांचा दबदबा असायचा. त्यानंतर शोएब अख्तरनेही क्रिकेट....






