नजीबुल्ला झादरान
“यावेळी माझ्यावर बोली लागणार”; युवा अफगाणी फलंदाजाने व्यक्त केला विश्वास
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) पंधरावा हंगाम लवकरच सुरू होईल. त्याआधी सर्व संघ मेगा लिलावात आपल्या संघाला मजबूत बनण्यासाठी प्रयत्न करतील. जगभरातील ५९० क्रिकेटपटूंवर या....




