नरेंद्र मोदी यांचे क्रिकेटपटूंना पत्र
पंतप्रधान मोदींच्या पत्राने भारावला इंग्लिश क्रिकेटपटू; ‘खास कार्यासाठी भेटण्याची व्यक्त केली इच्छा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाज माध्यमांवर कमालीचे सक्रिय असतात. ते सातत्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करतात. त्यांनी भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताकदिनी....






