नवाब मन्सूर अली खान पतौडी
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला
क्रिकेटचा एक किस्सा आहे १९७१ मधील, जेव्हा भारतीय संघ इंग्लंडच्या दौर्यावर गेला होता. नवाब मन्सूर अली खान पतौडीचा खराब फॉर्म आणि अपघातामुळे नजर कमी झालेली....






