नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय
विराटने टॉस जिंकला, आता पहिल्या कसोटीत भारताचा विजय पक्का! असं आम्ही नाही ‘हा’ रेकाॅर्ड बोलतोय
कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज (१७ डिसेंबर) तो दिवस उजाडला आहे. आजपासून ऍडलेडच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे.....




