नाबाद 183 धावा

…आणि 17 वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला

एमएस धोनी म्हटलं की प्रत्येकाला आठवतो तो हॅलिकॉप्टर शॉट, लांबलचक फटके आणि 2011चा वनडे विश्वचषकाचा विजयी षटकार. धोनीने त्याच्या याच आक्रमक शैलीमुळे चाहत्यांच्या मनावर ...