निधन पदार्पण

दु:खद! पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि ५ विकेट्स घेणाऱ्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन

फेब्रुवारी 6, 2021

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारे आणि पाच बळी घेणारे एकमेव क्रिकेटपटू ब्रूस टेलर यांचे वेलिंग्टन येथे शनिवारी(६ फेब्रुवारी) सकाळी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं.....