निवृत्तीची माघार
BREAKING: इंग्लंडच्या अष्टपैलूचा निवृत्तीवरून ‘यू टर्न’, दोन वर्षांनी ऍशेसमध्ये करणार कमबॅक
2021 च्या उन्हाळ्याच्या शेवटी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मोईन अलीने कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, कसोटी मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि इंग्लंड पुरुष क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक....






