निवृत्तीबद्दल शुभेच्छा

‘स्टेनगन’ची निवृत्ती! एबी डिविलियर्स ते जेम्स अँडरसन, क्रिकेटविश्वातून ‘अशा’ मिळाल्या डेल स्टेनला शुभेच्छा

—
सप्टेंबर 1, 2021

गेल्या काही कालावधीत २०१० चे दशक गाजवलेल्या अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्ती जाहीर केली. यात आता दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनचाही समावेश आहे. स्टेनने मंगळवारी (३१ ऑगस्ट) सर्व....