निसर्ग चक्रीवादळ
रवी शास्त्रींनी शेअर केली अलिबागवरुन निसर्ग वादळाची तुफानी झलक, पहा व्हिडीओ
मुंबई | कोरोनाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट ओढावले आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकले होते. या चक्रीवादळाचा....





