नूर अली जद्रान
अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान
अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेदरम्यान अफगाणिस्तानच्या एका स्टार खेळाडूनं अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. अफगाणिस्तानचा दिग्गज फलंदाज....






