नॅथन ल्यॉन

पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलिया संघ!

पाकिस्तान विरूद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 14 ऑस्ट्रेलियन खेळाडूची घोषणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या कसोटी संघात अ‍ॅशेस मालिकेतील खराब कामगिरीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघ व्यवस्थापनाने ...