नेथन लायन 500 विकेट्स नेथन लायन 500 कसोटी विकेट्स
लायन…नाम तो सुना होगा! पाकिस्तानविरुद्ध घडवला इतिहास, बनला कसोटीत ‘असा’ पराक्रम करणारा जगातला 8वा बॉलर
Nathan Lyon 500 Test Wickets: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 17 डिसेंबर) संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 360....






