नेदरलॅंडविरुद्ध न्यूझीलंड
न्यूझीलंडच्या कर्णधाराने स्वत:लाच दिले बड्डे गिफ्ट, मोडला ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचा २४ वर्षे जुना विक्रम
नेदरलॅंड संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून या दोन संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा दूसरा सामना शनिवारी (२ एप्रिल) हॅमिल्टन येथे खेळला गेला.....






