नैशा रेवसकर

फिनिक्स चषक टेबल टेनिस स्पर्धा: नैशा रेवसकर हिला दुहेरी मुकुट

ऑगस्ट 1, 2023

पुणे– नैशा रेवसकर हिने तेरा वर्षाखालील गटापाठोपाठ पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटातही विजेतेपद पटकाविले आणि फिनिक्स चषक टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. मुलांमध्ये मात्र कौस्तुभ....