नॉर्थइस्ट युनायटेड एफसी

आयएसएल: नॉर्थ ईस्ट युनायडेटविरुद्ध हैदराबाद एफसीचे पारडे जड; अव्वल चौघांत स्थान पटकावण्याची संधी

गोवा| बंगलोर एफसीला पराभूत करणाऱ्या हैदराबाद एफसीसमोर हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये सोमवारी नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान असणार आहे. या सामन्यात हैदराबाद एफसीचे ...

आयएसएल २०२०: चुरशीच्या लढतीत ओदिशा-नॉर्थईस्ट बरोबरी

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात ओदिशा एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यातील चुरशीच्या लढतीत 2-2 अशी बरोबरी झाली. दुसऱ्या ...

ISL 2018: गोव्याने पाच गोलांसह उडविला नॉर्थइस्टचा धुव्वा

एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात धडाकेबाज खेळासह आपली मोहिम पुन्हा विजयी मार्गावर आणली. शुक्रवारी गोव्याने फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर ...

ISL 2018: गोवा, नॉर्थइस्टचा ब्रेकपूर्वी घसरण धांबविण्याचा प्रयत्न

गोवा। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (14 डिसेंबर) एफसी गोवा आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता या लढतील सुरूवात होणार आहे. ...

ISL 2018: नॉर्थइस्ट-एटीके यांच्यात गोलशून्य बरोबरी

गुवाहाटी।  हिरो इंडियन सुपर लीगमध्ये पाचव्या मोसमात नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आणि एटीके (अॅटलेटिको दी कोलकाता) यांच्यात आज ( 8 डिसेंबर) झालेली लढत गोलशून्य बरोबरीत ...

ISL 2018: पहिल्या चार संघांतील स्थान पक्के करण्याचे नॉर्थइस्टचे लक्ष्य

गुवाहाटी। नॉर्थइस्ट युनायटेडची येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर आज (8 डिसेंबर)  एटीके (अॅटलेटिको दी कोलकाता) विरुद्ध लढत होत आहे. पहिल्या चार संघांमधील स्थान पक्के ...

ISL 2018: चेंचोच्या भरपाई वेळेतील गोलमुळे बेंगळुरूची नॉर्थइस्टशी बरोबरी

गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात बेंगळुरू एफसी आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी या पहिल्या दोन क्रमांकांवर असलेल्या संघांमध्ये आज (5 डिसेंबर) बरोबरी झाली. ...

ISL 2018: नॉर्थइस्ट-बेंगळूरू लढतीत अव्वल स्थानाची चुरस

गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बेंगळुरू एफसीने पाचव्या मोसमात आतापर्यंत ठसा उमटविला आहे. आठ सामन्यांत अपराजित राहत सलग सहा व एकूण सात विजय मिळविलेला ...

ISL 2018: जमशेदपूरविरुद्ध बरोबरीसह नॉर्थइस्ट दुसऱ्या क्रमांकावर

जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर एफसी आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी यांच्यात आज (1 डिसेंबर) झालेली लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. याबरोबरच नॉर्थइस्टने गुणतक्त्यात ...

ISL 2018: पुणे सिटीला हरवित नॉर्थइस्टची आगेकूच

पुणे। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने आज (27 नोव्हेंबर) एफसी पुणे सिटीवर 2-0 असा सफाईदार विजय मिळविला. याबरोबरच नॉर्थइस्टने गुणतालिकेत दुसरे ...

ISL 2018: छेत्री-मिकूच्या बेंगळुरूविरुद्ध एटीकेला विजयाची आशा

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये सॉल्ट लेक येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर बुधवारी बेंगलुरू एफसी विरुद्ध अॅटलेटिको दी कोलकाताचा (एटीके) सामना होणार आहे. एटीकेने ...

ISL 2018: पेनल्टी दवडूनही मुंबईचा दिल्लीवर दोन गोलांनी विजय

मुंबई। हिरो इंडियन सुपर लीगच्या पाचव्या मोसमात मुंबई सिटी एफसीने आज ( २७ ऑक्टोबर) दिल्ली डायनॅमोज एफसीचा २-० असा पराभव केला. पहिल्या सत्रात मोडोऊ सौगौ, ...

ISL 2018: जमशेदपूरशी बरोबरीसह चिवट नॉर्थइस्टची आघाडी

गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात आघाडी नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने घेतली आहे. आज (२५ ऑक्टोबर) जमशेदपूर एफसीविरुद्ध दुसऱ्या सत्रात दहा खेळाडूंनीशी खेळावे लागल्यानंतरही ...

ISL 2018: नॉर्थइस्टविरुद्ध बेंगळुरु एफसीचा विजयाचा निर्धार

बेंगळुरू । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बेंगळुरू एफसीची शुक्रवारी येथील श्री कांतिरवा स्टेडियमवर नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होत आहे. या लढतीत विजय मिळवून ...