नॉर्थ ईस्ट युटीडी

ISL 2017: यजमान दिल्ली डायनेमोस देणार का जमशेदपुरला पहिल्या पराभवाचा धक्का

डिसेंबर 6, 2017

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दिल्ली डायनेमोस विरुद्ध जमशेदपूर असा सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्ली डायनेमोस संघाचा....