न्युझीलँड संघाला पराभूत करून
महिला विश्वचषक: दणदणीत विजयासह भारतीय महिला संघ उपांत्यफेरीत
By Akash Jagtap
—
भारतीय महिला संघाने तब्बल १८६ धावांनी न्युझीलँड संघाला पराभूत करून महिला विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठली आहे. मिताली राजच शतक आणि राजेश्वरी गायकवाडच्या ५ विकेट्सच्या जोरावर ...