न्यूझीलंडचा इंग्लंड दौरा २०२१

Joe-Root-Video

VIDEO। जो रुटवर पडला प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमचा प्रभाव, अतरंगी शॉट मारत सर्वांना केल अचंबित

जून 27, 2022

जो रुटने मागच्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. कर्णधार असताना रुट त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता आणि त्याचा हाच फॉर्म अजूनही कायम आहे. न्यूझीलंड....

Viral-Video

इंग्लंड-न्यूझीलंड सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

जून 27, 2022

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. उभय संघातील....

Ben-Stokes

स्टोक्सला वाढदिवशी नशिबाची साथ, क्लीन बोल्ड असूनही पंचांनी दिले जीवदान, नेमकं झालं तरी काय?

जून 5, 2022

जो रुटने इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आणि बेन स्टोक्सने पहिल्यांदा या पदाची जबाबदीर घेतली. न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील....

Colin-De-Grandhomme

लॉर्ड्सवर ४३ वर्षांनंतर घडली ही घटना, ‘गोल्डन डक’वर चक्क धावबाद झाला न्यूझीलंडचा फलंदाज

जून 5, 2022

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स येथे सुरू असलेला पहिला कसोटी सामना रोमांचक स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडला विजयासाठी ६१ धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडकडून जो रूट....

joe root vs wi

लॉर्ड्स कसोटीत फेल ठरूनही जो रूट बनला ‘विक्रमवीर’, सचिन, द्रविड, कूकच्या खास क्लबमध्ये दाखल

जून 3, 2022

इंग्लंडच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रूट न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात केवळ फलंदाज म्हणून खेळत आहे. लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या या सामन्यातील संघाच्या....

Ben-Stokes-James-Anderson

वय वाढलं, पण धार गेली नाही! जेम्स अंडरसनने न्यूझीलंडच्या ४ विकेट्स घेत नावावर केला भीमपराक्रम

जून 3, 2022

न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स येथे गुरुवारपासून (०२ जून) खेळवला जात....

लॉर्ड्स कसोटीवर न्यूझीलंडची पकड, कॉनवेच्या ऐतिहासिक द्विशतकानंतर गोलंदाजांची शानदार कामगिरी

जून 4, 2021

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या कसोटीचा दुसरा दिवस दोन्ही संघांसाठी संमिश्र ठरला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडने भलीमोठी धावसंख्या....

न्यूझीलंडच्या पदार्पणवीराने घडवला इतिहास, तब्बल १२५ वर्षांपुर्वीचा विक्रम काढला मोडीत

जून 3, 2021

न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. बुधवारपासून (२ जून) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम....

लॉर्डस कसोटीत उतरताच जेम्स अँडरसनच्या नावे झाला ‘हा’ खास विक्रम

जून 2, 2021

इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेला आजपासून लॉर्डस कसोटीने सुरुवात झाली. या मालिकेत उभय संघांमध्ये दोन सामने खेळवले जाणार आहेत. न्यूझीलंड संघासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची....

लॉर्डस कसोटीत इंग्लंडने परिधान केली काळी जर्सी, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

जून 2, 2021

न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते इंग्लंड संघाशी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन हात करणार आहेत. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून....

ENGvsNZ: कसोटी मालिका तोंडावर असताना इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार सराव सत्रात दुखापतग्रस्त

जून 1, 2021

बुधवारपासून (०३ जून) न्यूझीलंडच्या इंग्लंड दौऱ्यास प्रारंभ होत आहे. या दौऱ्यावर उभय संघांना २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपुर्वी यजमान इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी....

कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मिळाला नवा सलामीवीर, ७३ ची आहे सरासरी

मे 29, 2021

आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे १८ जूनपासून होणार आहे. या सामन्याआधी, भारतीय संघ मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन असून....

चाहत्यांच्या उत्साहाला येणार उधाण! ‘या’ सामन्यात दिसणार १८ हजार प्रेक्षक

मे 26, 2021

कोरोना महामारीमूळे मागील जवळपास दीड वर्षाच्या कालावधीपासून मैदानांवर क्रीडाप्रेमींना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संख्येने चाहते स्टेडियमवर येणे नक्की....

टीम साऊदीने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी सुरू केला माईंड गेम; केले ‘हे’ मोठे भाष्य

मे 22, 2021

आयसीसीने प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे १८ ते २२ जून या कालावधीत खेळला....

आता क्रिकेटमध्ये ‘बायो-बबल’ ऐवजी वापरला जाणार ‘हा’ शब्द?

मे 15, 2021

इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ २ ते १४ जून दरम्यान २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत, त्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाने एक विशेष आवाहन केले आहे. वास्तविक,....