न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज
Women’s World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध होणार भारताचा पहिला सामना, जाणून घ्या टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक
महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ साठी (Women’s World Cup 2022) भारतीय महिला क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सामना करावा....





