न्यू साउथ वेल्स वि. टास्मानिया

कर्णधाराच्या निर्णयामुळे वैतागला स्टार्क, चक्क बॅटच दिली फेकून, पाहा व्हिडिओ

नोव्हेंबर 11, 2020

मंगळवारी(१० नोव्हेंबर) न्यू साउथ वेल्स आणि टास्मानिया यांच्यातील शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क प्रथम श्रेणी सामन्यात शतकाला मुकला. तिसर्‍या डावातील शेवटच्या सत्रात....