पंजाबचा बेंगलोरविरुद्ध विजय

PBKS-vs-RCB

फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! बेंगलोरविरुद्ध ५४ धावांनी विजय मिळवत पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप

—
मे 13, 2022

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएल २०२२च्या ६०व्या सामन्यात शुक्रवारी (दि. १३ मे) पंजाब किंग्सविरुद्ध दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या....