पंजाब आयपीएलमधून बाहेर

पंजाबच्या पराभवाची शिखरने घेतली जबाबदारी! म्हणाला, “माझाच तो निर्णय चुकला”

मे 18, 2023

बुधवारी (दि. 17 मे) आयपीएल 2023चा 64वा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 15 धावांनी शानदार विजय मिळवला.....