पंजाब किंग्ज रिटेन खेळाडू
ठरलं! आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्ज या 5 खेळाडूंना रिटेन करणार, शिखर धवनचं भविष्य काय?
आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा लिलावाबाबत चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता आहे. संघ कोणत्या निवडक खेळाडूंना रिटेन करतील आणि कोणते खेळाडू मेगा लिलावात उतरतील, हे जाणून घेण्यासाठी....






