पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
एमएस धोनीला ‘बोल्ड’ केल्यानंतर चाहत्यांचा राग अनावर! सोशल मीडियावर हर्षल पटेल द्वेषाचा बळी
आयपीएल 2024 चा 53वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. धर्मशालाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाबवर 28 धावांनी....
रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईनं पंजाबला घरच्या मैदानावर चारली धूळ; गुणतालिकेत घेतली मोठी झेप
आयपीएल २०२४ च्या ५३व्या सामन्यात पंजाब किंग्जसमोर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान होतं. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना खेळला गेला. चेन्नई सुपर....
हर्षल पटेलचा खणखणीत ऑर्कर अन् ‘थाला’ पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाबविरुद्ध आल्या पावली परतला महेंद्रसिंह धोनी!
आयपीएलमध्ये आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावून 167 धावा केल्या. या सामन्यात सीएसकेसाठी रवींद्र जडेजानं सर्वात मोठी खेळी....
चेन्नईविरुद्ध टॉस जिंकून पंजाबची गोलंदाजी, सॅन्टनरचा प्रथमच संघात समावेश; जाणून घ्या प्लेइंग ११
आयपीएल २०२४ च्या ५३व्या सामन्यात आज पंजाब किंग्जसमोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. हा सामना धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब....
‘मला त्यांचा प्लॅन आधीच माहित होता’, सीएसकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या धवनचा खुलासा
पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सोमवारी (२५ एप्रिल) आयपीएल २०२२चा ३८वा सामना झाला. हा सामना पंजाबने ११ धावांनी जिंकला. पंजाबच्या विजयाचा नायक ठरला,....
‘धोनीविरुद्ध गोलंदाजी करताना सगळ्यांचीच टरकते’, चेन्नईविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पंजाबच्या गोलंदाजाचे वक्तव्य
चालू आयपीएल हंगामातील ३८व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला ११ धावांनी मात दिली. सीएसकेला पराभूत करून पंजाबने हंगामातील चौथा विजय मिळवला. या विजयात त्यांचा....
नशीब बलवत्तर! पंजाबच्या फलंदाजाला २ वेळा मिळाले जीवनदान, सीएसकेच्या खेळाडूंनी सोडले सोपे झेल
आयपीएलच्या मैदानात सोमवारी (२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज अशी लढत पाहायला मिळाली. या सामन्यात सीएसकेला पंजाबने ११ धावांनी मात दिली. सीएसकेचा हंगामातील....
अनुभवी असूनही ब्रावोने २ वेळा क्रिज बाहेर फेकला चेंडू, मग अंपायरनेही दिला जशास तसा निर्णय
आयपीएलच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जसोबत झाला. पंजाबसाठी शिखर धवन आणि भानुका राजपक्षाने अप्रतिम प्रदर्शन केले. तर दुसरीकडे सीएसकेचा अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्रावोने....
नया है यह! लाईव्ह सामन्यात फेस प्रोटेक्शन घालून रिशी धवनने केली गोलंदाजी, पण का? जाणून घ्या कारण
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज संघात सोमवारी (२५ एप्रिल) आयपीएल २०२२मधील ३८वा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात पंजाबने फलंदाजी आणि....
धोनीच्या सीएसकेची दाणादाण उडवणारा पदार्पणवीर वैभव अरोरा, एकेकाळी क्रिकेटला ठोकणार होता रामराम
रविवारी (०३ एप्रिल) झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात युवा वेगवान गोलंदाज वैभव अरोरा चर्चेचा विषय ठरला. पंजाब किंग्जने या सामन्यात ५४....
क्या बात! आपल्याच गोलंदाजीवर झेल घेण्यासाठी लिविंगस्टोन हवेत झेपावला, फलंदाजही बघतच राहिला
आयपीएल २०२२ च्या ११ व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला ५४ धावांनी पराभूत केले. या सामन्यात पंजाबचा अष्टपैलू लियाम लिविंगस्टोनने अप्रतिम प्रदर्शन केले आणि....
धोनीच्या प्राणामिकपणाने जिंकले हृदय! स्वत:हून पंचांना म्हणाला, आधी रिप्ले पाहा, मग निर्णय द्या
पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएल २०२२ चा अकरावा सामना ५४ धावांनी जिंकला आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ८....
चेन्नईच्या गोलंदाजांची दमछाक करत केएल राहुल बनला पंजाबची नवी ‘रनमशीन’, केला भीमपराक्रम
पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलने गुरुवारी (७ ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात एक नवीन विक्रम केला आहे. राहुल आयपीएलच्या....
किती गोड! पंचांनी जडेजाबाबत दिला ‘तो’ निर्णय अन् इकडे नाचू लागली झिवा, रैनाही पाहून हसला
गुरुवारी (७ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ च्या ५३ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ एकमेकांशी भिडले. या सामन्यात पंजाब किंग्जने मोठा विजय मिळवला.....




















