पंजाब किंग्ज विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु

चिन्नास्वामीत RCBची दिवाळखोरी, पंजाबने दिला घरच्या मैदानावर जोरदार दणका

आयपीएलच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पावसामुळे व्यत्यय आलेल्या 14 षटकांच्या सामन्यात पंजाब किंग्जने आरसीबीचा 5 गडी राखून ...