पंजाब किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
हरप्रीत ब्रारची कमाल! एकाच सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्सला बाद करत केला ‘हा’ विक्रम
आज आयपीएलचा २६वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज या संघांमध्ये खेळवला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात पंजाब....






