पंजाब किंग्सची बॅटिंग लाईनअप
ठरलं तर! ख्रिस गेल खेळणार ‘या’ क्रमांकावर, प्रशिक्षक वासिम जाफरने केला खुलासा
आयपीएलमध्ये आज (१२ एप्रिल) पंजाब किंग्स व राजस्थान रॉयल्स आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ या हंगामातील आपला पहिला सामना खेळतील. या सामन्यासाठी केएल राहुल नेतृत्व....






