पंत-स्टोक्सची जुंपली
पंत-स्टोक्समध्ये जुंपली! पहिल्या दिवसाच्या शेवटी झाली शाब्दिक बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल
चेन्नई। शनिवारपासून(१३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर कसोटी मालिकेचा दुसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असून....






