पदार्पणात अर्धशतक
पदार्पणातच आयुष बदोनीने गाजवलं आयपीएलचं मैदान; धवन, वॉर्नरसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान
मुंबई । इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील चौथा सामना सोमवारी (२८ मार्च) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात वानखेडे स्टेडियमवर पार पडला. हे दोन्ही....






