पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर विराटची प्रतिक्रिया
पावसामुळे १ दिवस वाया जाऊनही चौथ्या दिनीच भारताचा ऐतिहासिक विजय; कौतुकाने कर्णधार म्हणे, ‘यावरून आमची…’
भारतीय संघाने दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विजय (sa vs ind first test) मिळवला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण अफ्रिका संघ लक्ष्यापासून ११३ धावांच्या अंतरावर....






