पहिल्या वनडेसाठी संभावित प्लेइंग इलेव्हन

कृणाल पंड्याचे पदार्पण, तर मार्क वुडचे पुनरागमन; ‘असा’ असेल पहिल्या वनडेसाठी भारत-इंग्लंड संघ

मार्च 22, 2021

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांनी कसोटी आणि टी२० मालिकेचा टप्पा पूर्ण केला आहे. यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मंगळवार (२३ मार्च) पासून....