पहिल्या वनडे सामन्यातील भारताचा संभाव्य संघ
राहुल की धवन? पहिल्या वनडे सामन्यात ‘हा’ फलंदाज उतरेल रोहितच्या साथीने सलामीला
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवार, २३ मार्च रोजी पुणे क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या वनडे मालिकेत भारतीय संघाकडे....






