पहिल वनडे सामना

कॅप्टन्सी सोडली, पण आक्रमकता नाही! बावुमाच्या उत्तराला कोहलीचं प्रत्युत्तर अन् भर सामन्यात पेटला वाद

जानेवारी 20, 2022

पर्ल| दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्या बुधवारी (१९ जानेवारी) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना (First ODI) झाला. बोलँड पार्क स्टेडियमवर झालेल्या....