पाकिस्तानचा माजी कर्णाधार शाहीद अफ्रिदी
Video: ‘तो दिसतोही चांगला अन् केसही माझ्यापेक्षा जास्त’, अख्तरने आफ्रिदीबाबत केल्या ४ अनोख्या तक्रारी
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि माजी कर्णधार शाहीद अफ्रिदी यांनी पाकिस्तान संघासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र प्रतिनिधित्व केले आहे. हे दोघे एकमेकांसोबत असलेल्या....






