पाकिस्तानची आशिया चषकातून माघार

पाकिस्तान घेणार आशिया कपमधून काढता पाय? भारत नव्हेतर हे तीन संघ ठरणार कारणीभूत

जून 6, 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. मागील जवळपास सहा महिन्यांपासून उभय बोर्डांमध्ये आशिया चषक व वनडे....