पाकिस्तानी अष्टपैलू शादाब खान
जरा इकडं पाहा! पाकिस्तानी पठ्ठ्यासोबत परदेशी चाहतीला करायचंय लग्न, क्रिकेटपटूवर लागलेत गंभीर आरोप
जगभरातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पाकिस्तान क्रिकेटपटू शादाब खान याची गणना होते. शादाब शानदार फिरकीपटू, आक्रमक फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक आहे. तो त्याच्या मजेशीर अंदाजासाठीदेखील....






