पाकिस्तानी कर्णधाराचे बेबी सेलिब्रेशन

Pakistani-Captain-Baby-Celebration

Video: अर्धशतक ठोकल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे ‘बेबी सेलिब्रेशन’, विराटची करून दिली आठवण

न्यूझीलंडमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी) महिला वनडे विश्वचषक २०२२ (ICC Women ODI World Cup 2022) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सहावा सामना मंगळवारी ...