पाकिस्तानी क्रिकेटपटू

Shoaib Malik Wife, Hasan Ali Wife

स्वातंत्र्य दिन विशेष | देशांच्या सीमा ओलांडून ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी थाटला संसार

भारत देशाच्या स्वातंत्र्याला मंगळवारी (15 ऑगस्ट 2023) 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या धूमधामीत साजरा होत आहे. या खास दिनी प्रत्येक ...

एकमेवाद्वितीय! तब्बल 11 देशात कसोटी शतक करणारा पहिला क्रिकेटर

पाकिस्तान संघाचे माजी प्रशिक्षक, कर्णधार आणि फलंदाज युनूस खान मंगळवारी (29 नोव्हेंबर ) आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर ...

धक्कादायक..! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची मुलगी पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली

माणसाच्या आयुष्यात कधी-कधी अकनाक अपघात घडत असतात. शुक्रवारी (११ मार्च) पाकिस्तानचा ३० वर्षीय गोलंदाज रूम्मन रईस (Rumman Raees) याच्यासाठी अशीच एक वाईट बातमी आली ...

वयाच्या ४६व्या वर्षी ‘रावळपिंडी एक्सप्रेस’चे मैदानावर पुनरागमन; गोलंदाजी पाहून म्हणाल, अजूनही सर्व तसंच आहे!

पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने २०११ विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले होते. ‘रावळपिंडी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या गोलंदाजाने आपल्या ...

इंजमाम-उल-हक यांना हार्ट अटॅक आल्याची बातमी खोटी; स्वतः सांगितले रुग्णालयात भरती होण्यामागचे खरे कारण

गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये माजी पाकिस्तानी कर्णधार इंजमाम उल हक यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. दिग्गज क्रिकेटपटूबाबतची ही बातमी वाऱ्याच्या वेगाने ...

“युनिस खानने माझ्या गळ्यावर चाकू ठेवला होता”, माजी पाकिस्तानी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा 

पाकिस्तान संघाचे माजी फलंदाज आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक युनिस खान हे गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भरपूर चर्चेत होते. याचे कारण असे की, त्यांनी ...

मन जिंकलस! आफ्रिदीच्या जावयाची खेळाडू वृत्ती, बाद झालेल्या फलंदाजाचा ‘असा’ वाढवला उत्साह

क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ म्हटले जाते. याचे उदाहरण खेळाडू नेहमीच मैदानात देत असतात. खेळ सुरू असताना आक्रमक होणारे आणि संताप व्यक्त करणारे खेळाडू अनेकदा ...

‘मरेपर्यंत सचिनला बाद केल्याचा अभिमान असेल,’ म्हणणाऱ्या गोलंदाजांने आजच्याच दिवशी विश्वचषकात घेतली होती हॅट्रिक

पाकिस्तान संघाचा दिग्गज गोलंदाज सकलेन मुश्ताक याच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. यामागचे कारण असे की, आजच्याच दिवशी त्याने (११ जून) विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात ...

कोहली नव्हे तर ‘या’ भारतीय फलंदाजाला गोलंदाजी करणे सर्वात कठीण, पाकिस्तानी गोलंदाजाचे मत

पाकिस्तान संघाचा फिरकी गोलंदाज शादाब खान हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असतो. तो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. नुकतेच त्याने आपल्या ट्विटर ...

‘पाकिस्तानचा प्रशिक्षक बनू, मी एवढा मूर्ख नाही!,’ खुद्द पाकिस्तानी दिग्गजाचे धक्कादायक वक्तव्य

पाकिस्तान संघातील दिग्गज गोलंदाज वसिम अक्रम याची गणना आजही दिग्गज गोलंदाजांच्या यादीत केली जाते. खेळपट्टी कुठलीही असो हा गोलंदाज आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित ...

‘मिसेस आफ्रिदी कुठ आहेत’? आफ्रिदीच्या जावयाच्या कुशीत दिसलं चिमुकलं बाळ; आल्या भन्नाट प्रतिक्रिया

पाकिस्तान संघाचा युवा वेगवान गोलंदाज, शाहीन आफ्रिदी याची काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर वेगळीच हवा होती. तो माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा जावई होणार असल्याच्या ...

जिंदगी हो तो ऐसी! इमाम उल हकने भन्नाट मिम शेअर करत अविवाहित खेळाडूंची केली चेष्टा

पाकिस्तानचा युवा सलामीवीर इमाम उल हक पदार्पणापासून देशासाठी दमदार कामगिरी करतो आहे. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत त्याने चांगली कामगिरी करत संघातील स्थान पक्के केले आहे. ...

Shoaib Malik Wife, Hasan Ali Wife

‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पत्नी आहेत सौंदर्याची खाण, भल्याभल्या अभिनेत्रीही त्यांच्यापुढे पडतील फिक्या!

पाकिस्तान संघात मोठे खेळाडू गेलेत ज्यामधे वकार युनूस, वासिम अक्रम, शोएब अख्तर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. तसेच सध्याचा पाकिस्तानचा संघ अजूनच बलाढ्य झाल्याचे ...

“धर्मांतर केल्यावर माझ्या फलंदाजीमध्ये…”, माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफचे खळबळजनक वक्तव्य

कोणताही क्रिकेटपटू त्याच्या यशाचे श्रेय, त्याच्या मेहनतीला देत असतो. तर काही क्रिकेटपटू त्यांना घडवणाऱ्या प्रशिक्षकाला आपल्या यशाचे श्रेय देत असतात. परंतु पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने ...

ऐकलंत का मंडळी! शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे लईच देखणी, लाईमलाईटपासून ठेवते स्वत:ला दूर

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची थोरली मुलगी अक्सा आफ्रिदी हीची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. याचे कारण असे ...