पाकिस्तानी खेळाडू हम्माद आझम आणि एहसान आदिल
आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वीच मुंबईचा चाहत्यांना धक्का, दिली दोन पाकिस्तानी खेळाडूंना संधी
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू वनडे मालिका सुरू आहे. यानंतर जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित टी20 लीग म्हणजे आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात होणार आहे.....






