पाकिस्तान मुख्य प्रशिक्षक
पाकिस्तानचा गुरु बनणार गॅरी? भारताला बनविलेले विश्वविजेता
भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नजर आहे. मिस्बाह-उल-हकच्या जागी कर्स्टन यांना पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कायमस्वरूपी प्रशिक्षक बनवायचा बोर्डाचा....






