पाकिस्तान विश्वचषकासाठी भारतात येणार

अखेर पीसीबी झुकलीच! ‘या’ अटीसह भारतात विश्वचषकासाठी येण्याचे केले मान्य

—
मे 21, 2023

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान क्रिकेट विश्वचषक व क्रिकेट मालिकांबाबत चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. आगामी आशिया चषक व वनडे विश्वचषक यामध्ये पाकिस्तान संघाच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह....