पाकिस्थान
श्रीलंकेने रचला इतिहास
आज श्रीलंका संघाने पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत २ सामन्यांची मालिकाही २-० ने जिंकली. श्रीलंकेने पाकिस्तानवर ६८ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला.....