पाचव्या दिवशी सर्वाधिक धावा करणारे संघ

कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी खोऱ्याने धावा काढत विजय मिळवणारे संघ, भारताचाही समावेश

जानेवारी 19, 2021

ब्रिस्बेन कसोटीच्या शेवटच्या दिवशी (१९ जानेवारी) ३०० हून अधिक धावांचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात वाईट झाली. परंतु युवा फलंदाज शुबमन गिल,....