पारसी जिमखाना
‘सूर्या’ पुन्हा एकदा तळपला! २४९ धावांच्या स्फोटक खेळीत पाडला षटकार-चौकारांचा पाऊस
By Akash Jagtap
—
मुंबई संघाचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यासाठी २०२१ हे वर्ष चांगलेच लाभदायक ठरले. वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध त्याला टी२० पदार्पण करण्याची संधी मिळाली. ...