पार्थिव पटेलबद्दल खास गोष्टी

छोटा पॅक बडा धमाका! तुम्हाला पार्थिव पटेलबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी माहितीये का?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल आज (9 मार्च)  त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी 1985 मध्ये जन्मलेल्या पार्थिवने ...