पीटरसन ट्विट
सचिन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पीटरसनने मारला टोमणा, युवराजने दिले ‘असे’ उत्तर
भारतासह जगातील अनेक देशांना कोरोनाचा विळखा पडला आहे. यात भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील अडकला आहे. त्याचा कोरोना व्हायरसचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.....






