पीवायसी कॅरम लीग 2023
तिसऱ्या पीवायसी कॅरम लीग 2023 स्पर्धेत थॉर, ब्लॅक पँथर्स संघांची विजयी सलामी
पुणे, 18 फेब्रुवारी 2023: पीवायसी हिंदु जिमखाना आयोजित तिसऱ्या पीवायसी कॅरम लीग 2023 स्पर्धेत साखळी फेरीत थॉर, ब्लॅक पँथर्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव....





