पीसीबीएसएल

पहिल्या पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीगमध्ये परमार ऑल स्टार्स संघाला विजेतेपद 

सप्टेंबर 22, 2022

पहिल्या पीसीबीएसएल (पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत उपांत्य फेरीत परमार ऑल स्टार्स संघाने बॉल ब्रेकर्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले. पुना क्लब स्नूकर हॉल....